शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती पत्नीसह बालकाचा खून करून आत्महत्या

By admin | Updated: February 21, 2017 03:57 IST

गर्भवती पत्नीसह व अडीच वर्षीच्या मुलाचा गळा दाबून खून करुन भाजी विक्रेत्या युवकाने गळफास घेऊन

लोणंद (जि. सातारा) : गर्भवती पत्नीसह व अडीच वर्षीच्या मुलाचा गळा दाबून खून करुन भाजी विक्रेत्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना  लोणंद येथील इंदिरानगरमध्ये  रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. संदीप चंद्रकांत कोळेकर  (वय ३५), पत्नी रेखा (वय ३०) व मुलगा आदेश (अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. संदीप यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. २०१० मध्ये त्यांचा रेखा हिच्याशी विवाह झाला. संदीप यांचे घर रविवारी दुपारी तीनपासून रात्री आठ वाजेपर्यंत बंद होते  तरी घरातून टीव्हीचा आवाज येत होता. शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता फरशीवर रेखा पडलेल्या दिसल्या. त्यांनी ही माहिती तातडीने शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. या वेळी त्यांना रेखापाठोपाठ बैठक हॉलमध्ये आदेश मृतावस्थेत आढळला तर आतील खोलीत संदीप छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. लोणंद पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. (वार्ताहर)