शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या

By admin | Updated: July 26, 2015 00:01 IST

शिरवळ पोलीस आत्महत्येचे कारण शोधत

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील एका हॉटेलच्या छतावरून विजय फुलसिंग जाधव (रा. विठाळा, ता. दिग्रस, जि़ यवतमाळ) या युवकाने उडी घेऊन आत्महत्या केली़ ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शिरवळ पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरवळ (ता़ खंडाळा) येथे राहणाऱ्या एका हॉटेलमध्ये अमित चव्हाण (मूळ गाव विठाळा) हा वेटर म्हणून कामास आहे़ शुक्रवारी त्याच्याच गावचा विजय जाधव हा तेथे नोकरीच्या शोधार्थ आला होता़ यावेळी अमितने मावसभाऊ रामरावला सोबत घेत विजय याला येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामासाठी लावले़ यावेळी विजयला संबंधितांनी शनिवारपासून कामावर येण्यास सांगितले होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अमित व विजय एकत्रित हॉटेलवर झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास अमित लघुशंकेसाठी उठला असता शेजारी विजय आढळला नाही. अमितने शोधाशोध केली असता विजय छताच्या खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला़ अमितने खाली जाऊन पाहणी केली असता विजय जागीच मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनास आले़ शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. (प्रतिनिधी)