शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मातीतून निर्मिल्या सुबक गणेशमूर्ती!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

सातारकरांचा प्रतिसाद : पर्यावरणपूरक उत्सवासाठी कलाकरांचा पुढाकार

सातारा : प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेल्या मूर्तींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचे ‘लोकमत’ने वेळोवेळी दाखवून दिले आहे. त्यामुळे सातारा शहरात यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा आग्रह धरला जात आहे. याचाच विचार करून संस्कृती कला अकादमीच्या कलाकारांनी पारंपरिक बाज जपत शाडूपासून अत्यंत सुबक, सात्विक अशा मूर्ती बनविल्या असून, त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.संस्कृती कला अकादमी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रयत्न करत आहे. विविध शाळांमध्ये जाऊन शाडूच्या मूर्तीचे प्रशिक्षण देण्याबरोबरच प्लास्टर आॅफ पॅरिस आणि माती यापासून बनविलेल्या मूर्ती कशा ओळखाव्यात याचे धडे देत आहे. पर्यावरणाची हानी होऊ नये, जलस्रोत दूषित होऊन नयेत, यासाठी या कलावंतांनी शाडूच्या विविध रूपांतील मूर्तींना आकार दिला आहे. कागदाचा लगदा, नैसर्गिक डिंग आणि माती यांचे मिश्रण करून या मूर्ती बनविण्यात आल्याचे प्रसाद चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले, ‘प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती आकर्षक आणि स्वस्त वाटत असल्या तरी पर्यावरणाच्या दृष्टीने महागात पडत आहेत. रासायनिक रंगामुळे पाण्याचे स्रोत दूषित होत आहेत. याबाबत ‘लोकमत’ जनजागृती करत असल्यामुळे याचे महत्त्व समजू लागले आहे. (प्रतिनिधी)विविधढंगी मूषक...मूषकाच्या विविध भावमुद्रा असलेल्या मूर्ती संस्कृतीने साकारल्या आहेत. सहा पद्धतीच्या उंदरांच्या सेटला ग्राहक पसंती देत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.फरक कसा ओळखावामाती आणि ‘पीओपी’ मधील फरक ओळखता येत नाही. माती आणि ‘पीओपी’ यांच्या मिश्रणातून मूर्ती बनविल्याचे सांगूून फसवणूक करतात. ‘पीओपी’ची मूर्ती मातीच्या मूर्तीपेक्षा हलकी आणि आतून पांढरी असते.