शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विषय समितींना मिळाले नवे कारभारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:09 IST

कºहाड : कºहाड पालिकेच्या स्थायी समितीतील सभापती व सदस्यपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. ‘बांधकाम’ सभापतिपदी हणमंत पवार तर ‘महिला व बालकल्याण’ समिती सभापतिपदी आशा मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.कºहाड ...

कºहाड : कºहाड पालिकेच्या स्थायी समितीतील सभापती व सदस्यपदाच्या निवडी मंगळवारी पार पडल्या. ‘बांधकाम’ सभापतिपदी हणमंत पवार तर ‘महिला व बालकल्याण’ समिती सभापतिपदी आशा मुळे यांची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समिती, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, पाणीपुरवठा, नियोजन व विकास समितीसह सर्व समितीच्या सभापती व सदस्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.कºहाड पालिकेतील महत्त्वाच्या समजल्या जाणाºया सात विषय समितीच्या सभापती व सदस्यांच्या निवडीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी विशेष सभेत स्थायी समितीच्या निवडी उत्साहात पार पडल्या. मंगळवारी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत कºहाड पालिकेची विशेष सभा पार पडली. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजता मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी विषय समितीच्या सभापतिपदासाठी असणारे नामनिर्देशन पत्र स्वीकारले. यानंतर पीठासन अधिकारी हिम्मत खराडे यांनी नामनिर्देशन पत्रांची छाननी केली व निवडी जाहीर केल्या.यामध्ये महत्त्वाच्या सहा समितीतील सदस्य बदले गेले. स्थायी समिती उपसभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभापतिपदी यापूर्वी असलेले सदाशिव यादव यांच्या जागी हणमंत पवार, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतिपदी विजय वाटेगावकर यांच्या जागी प्रियांका यादव, पाणी पुरवठा आणि जलनि:स्सारण समिती सभापतिपदी अरुणा पाटील यांची निवड करण्यात आली. तर नियोजन व शहर विकास समिती व महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी, उपसभापतिपद ही निवडण्यात आले.स्थायी समितीच्या विविध विषय समितीच्या सदस्य, सभापतिपदांच्या निवडी पालिकेच्या सभागृहात शांततेत पार पडल्या. यावेळी पालिकेत नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सभापतींच्या निवडी जाहीरकेल्यानंतर नागरिकांनी फटाक्याची आतषबाजी केली. तसेच निवडीनंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे,पीठासन अधिकारी हिम्मत खराडे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांचा सत्कार केला.लोकशाहीकडून ‘सह्याद्रीचे वारे’ भेटकºहाड पालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या विशेष सभेत स्थायी समितीच्या सभापती व सदस्य निवडी करण्यात आल्या. यावेळी लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी नवनियुक्त विषय समिती सभापतींचा ‘सह्याद्रीचे वारे’ पुस्तक भेट देऊन सत्कार केला.