शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात निर्बंधाची कठोर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 13:21 IST

CoroanVirus Satara : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. येथील शिवछावा चौकासह शहरात पोलिसांनीही कडक अमलबजावणीस सुरवात केली आहे. गुरूवारी रात्री आठपासून या कठोर निर्बधानुसार शिवछावा चोकातून ये-जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी करूनच पोलोस सोडत होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देशिवछावा चौकात नाकाबंदी वाहनांसह नागरिकांची गुरुवारी रात्रीपासूनच कसून चौकशी

मलकापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. येथील शिवछावा चौकासह शहरात पोलिसांनीही कडक अमलबजावणीस सुरवात केली आहे. गुरूवारी रात्री आठपासून या कठोर निर्बधानुसार शिवछावा चोकातून ये-जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी करूनच पोलोस सोडत होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ब्रेक द चेन हा शासनाने पंधरा दिवसांचा अंशतः लॉकडावून केला आहे. पोलीस व पालिकेच्या संयुक्त पथकाने गुरूवारी शहरात गर्दीची चाहूल लागताच शहरात फिरून कारवाईची धडक मोहीम राबवली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांमध्ये पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

गुरूवापासून तर शासनाने आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलीस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या सुचनांनुसार गुरुवारी रात्री पोलीस कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.कोरोनाची साखळी खंडित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या या कडक निर्बंधांची गुरूवारी रात्री आठ वाजल्यापासूनच कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरात येणाऱ्यांसाठी कडक उपाययोजना करत येथील शिवछावा चौकात पोलिसांनी चेकनाका लावला आहे. या ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसह नागरिकांची कसून चौकशी केली जात आहे.सहा ठिकाणच्या नाकाबंदीमलकापूरमध्ये प्रामुख्या सहा ठिकाणी तपासणी केली जात आहे. यामध्ये मलकापूर फाटा, मलकापूर जुनी मंडई, शिवछावा चौक, आगाशिवनगर परिसर, बैलबाजार रस्ता, कोल्हापूर नाका.शंभरवर दुचाकी जप्तशिवछावा चौक, मलकापूर फाटा नाकाबंदीस अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन शहर पोलिसांनी योग्य कारणाशिवाय फिरणाऱ्या चालकांकडून शंभर दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. तर अनेकजणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर