शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज्याचे वस्त्रोद्योग धोरण नव्याने ठरणार, सुभाष देशमुख यांची माहिती

By admin | Updated: May 3, 2017 20:05 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : सन २०१७ ते २०२२ या पाच वषर्त्तसाठी राज्याचे नवीन वस्त्रोद्योग धोरण ठरवण्याची प्रक्रिया सुरू असून या संदर्भात येत्या ११ मे रोजी मंत्रालयात दुसरी बैठक बोलविण्यात आली आहे अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरात बोलताना दिली़मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रामधून राज्यातील कापड उद्योगाला चालना मिळाली, त्यातुन मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी कापूस ते कापड निर्मिती प्रक्रियेवर भर देणारे राज्याचे नवे वस्त्रोउद्योग धोरण तक्रार करण्यात येत आहे़ मंगळवारी मंत्रालयाच्या परिषद सभागृहात राज्य वस्त्रोउद्योग धोरणासंदर्भात पहिली आढावा बैठक पार पडली़ यावेळी वस्त्रोउद्योग प्रतिनिधी उपस्थित होते़ वस्त्रोउद्योग महासंघाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सुचना आणि उपाय योजनांचा सविस्तर अभ्यास करून नव्या धोरणाचा मसुदा तयार केला जाणार आहे़ त्यावर लोकांच्या सुचना, हरकती मागवून सर्वसमावेशक धोरण ठरवण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री देशमुख यांनी सांगितले़ यापूर्वी सन २०११ ते सन २०१७ या कालावधीसाठी राज्याचे वस्त्रोउद्योग धोरण ठरले होते़ त्यात ४० हजार कोटींची गुंतवणुक आणि ११ लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्टे ठेवण्यात आले होते़ प्रत्यक्षात १७ लाख ३०४ कोटीची गुंतवणुक झाली असून २ ालख ६२ हजार रोजगार निर्मिती झाली़ या धोरणाची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपल्याने ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ आता नव्या धोरणाची आखणी सुरू आहे़ वस्त्रोउद्योग विभागातील उद्योजक, संघटना यांच्याकडून सुचना, अभिप्राय मागविण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले़