शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बंद पडली अन् विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 19:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी बंद पडली की प्रवाशांची चिडचिड होते. त्यातच तरुण मुलं असतील तर राडा करण्याची भाषा केली जाते. परंतु, साताºयात वेगळाच अनुभव आला. कुसवडे-सातारा एसटी बंद पडली अन् बसमधील विद्यार्थ्यांनी हा वेळ सत्कारणी लावला. कुरणेश्वर मंदिराजवळील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरावर वृक्षारोपण केले.प्रवासादरम्यान एसटी पंक्चर होणे नवीन नाही. परंतु, ...

ठळक मुद्देवेळ सत्कारणी ; कुरणेश्वर समोरील डोंगर हिरवा करण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी बंद पडली की प्रवाशांची चिडचिड होते. त्यातच तरुण मुलं असतील तर राडा करण्याची भाषा केली जाते. परंतु, साताºयात वेगळाच अनुभव आला. कुसवडे-सातारा एसटी बंद पडली अन् बसमधील विद्यार्थ्यांनी हा वेळ सत्कारणी लावला. कुरणेश्वर मंदिराजवळील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरावर वृक्षारोपण केले.

प्रवासादरम्यान एसटी पंक्चर होणे नवीन नाही. परंतु, त्यानंतर प्रवाशांमधून येणारी प्रतिक्रिया वेगवेगळी असते. वेळ वाया जातो, म्हणून चिडचिड करणाºया प्रवाशांना तोंड देण्याची वेळ चालक-वाहकांवर येते. परंतु, साताºयातील घटनेने चालक-वाहकही अचंबित झाले.कुसवडे-सातारा एसटी कुरणेश्वरजवळ बंद पडली. त्या बसमधून महाविद्यालयीन विद्यार्थी अभिजित पवार, अजय सराटे, किरण दळवी, महेश कदम, नीलेश सराटे, ओमकार शेडगे, संदेश सराटे व इतर विद्यार्थी प्रवास करत होते. ते उतरून चालत निघाले असतानाच डॉ. सतीश भोसले यांनी त्यांना वृक्षारोपणासाठी मदत करण्याचे आवाहन केले.त्याला विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला. त्यानंतर डॉ. सतीश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुरणेश्वर ग्रुप व कुसवडे येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कुरणेश्वर समोरील डोंगरावर वृक्षारोपण केले. यावेळी वेगवेगळ्या प्रकारची दीडशे झाडे लावली.यावेळी अभय देशमुख, शंकर सकटे, वामनराव भोकरे, उमेश खंडुजोडे, प्रवीण कदम यांचे सहकार्य लाभले.फोटो आहे...२२कुरणेश्वरसाताºयातील कुरणेश्वरच्या समोरील अजिंक्यतारा किल्ल्याच्या डोंगरावर कुरणेश्वर गु्रप व कुसवडे येथील महाविद्यालयीन तरुणांनी वृक्षारोपण केले.