शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

एसटी बस थेट उंब्रज बसस्थानकात

By admin | Updated: December 2, 2014 23:21 IST

परिसर गजबजला : व्यापाऱ्यांनी अतिक्रमणे काढली--लोकमतचादणका

उंब्रज : एसटी बस आता स्थानकात येऊ लागल्या आहेत. बसस्थानक परिसर गजबला आहे. आजही पोलिसांनी दंडात्मक कारवाई करवाई सुरू ठेवली असून ही कारवाई अशीच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. लोकमतने हा विषय हाताळल्याबद्दल ‘लोकमत’चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. एसटी बसस्थानकात येण्याबाबत उंब्रजकरांनी राजकीय मतभेद विसरून या मोहिमेत सहभाग घेतला. यासाठी उंब्रज ग्रामपंचायतीने उपमार्गावरील अतिक्रमणे काढण्याबाबत नोटिसा दिल्या. यामुळे व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे अतिक्रमणे काढून घेतली. कालपासून या मोहिमेस सुरुवात झाली. उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी कालपासून कडक धोरण राबवत उपमार्गावरील पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ही कारवाई अशीच कायम सुरू राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.एसटी महामंडळानेही वाहकांना कडक सूचना दिल्यामुळे एसटी बसस्थानकात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांची गर्दी आपोआपच कमी कमी झाली असून गर्दीने फुलले आहे. (प्रतिनिधी)‘लोकमत’ने हा विषय सकारात्मक दृष्टिकोनातून हाताळला. सर्वच बाजुंच्यावर लिखाण झाल्याने लोकजागृत झाली. व्यापाऱ्यांनीही या उपक्रमाला सहकार्य केले. हे वातावरण असेच कायम राहिले तर एसटी गाड्या कायमच बसस्थानकात येतील.- उदय पाटीलहा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी घेतलेली कडक भुमिका व ‘लोकमत’ने लेखमालिकेतून मांडलेली भुमिका कारणीभूत आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम यशस्वी झाला आहे. - चंदक्रांत जाधव