शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

ाहाराष्ट्र बँकेत चोरट्यांचा धुडगूस !

By admin | Updated: January 3, 2017 23:17 IST

भिलार शाखा : वीस एटीएम कार्ड अन् बायोमॅट्रिक यंत्रे चोरले; साहित्य विस्कटले

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील भिलार येथे महाराष्ट्र बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न सोमवारी रात्री झाला. यावेळी चोरट्यांच्या हाती रोकड न लागल्याने चोरट्यांनी बँकेतील वीस एटीएम कार्ड अन् बायोमॅट्रिक मशीनच चोरून नेली. या घटनेची पाचगणी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भिलार येथील वर्दळीच्या मुख्य चौकात महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. बँकेच्या पाठीमागील खिडकीतून चोरट्यांनी सोमवारी रात्री आत प्रवेश केला. चोरट्यांनी बँकेतील कागदपत्रे अस्ताव्यस्त करून ग्राहकांचे २० एटीएम कार्ड, बायोमॅट्रिक मशीन व इतर साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी समजताच शाखा प्रमुख राजेंद्र विष्णुपंत बागडे यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात माहिती दिली.भिलार येथेच आठ दिवसांत चार दुकाने फोडली गेली आहेत. यामध्ये साहित्य व रोख रकमेसहएक लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डडिस्क, कॅमेरा, एलसीडी असा ऐवज लंपास केला आहे. काही नागरिकांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या नसल्याने याबाबत तपास होऊ शकला नाही. पाचगणी पोलिस ठाण्यात चोरीची नोंद झाली असून, सहायक फौजदार नंदकुमार कुलकर्णी, मुबारक सय्यद तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)