शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

सहा विद्यार्थ्यांना जमावाची बेदम मारहाण

By admin | Updated: December 2, 2014 00:23 IST

विद्यार्थी महाबळेश्वरचे : वाईत महाविद्यालय परिसरात घटना

महाबळेश्वर : महाबळेश्वर येथील सहा विद्यार्थ्यांना वाईच्या किसन वीर महाविद्यालयात सुमारे साठ ते सत्तरजणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. जमावाच्या तावडीतून सुटून या तरुणांनी महाबळेश्वर गाठले.अनस नासीर महाबळे, शकील रफीक महापुळे, शदाब हिदायत नालबंद, समर नासीर वारणे, रमीज खाजा वारुणकर व सैफअली फारुख डांगे अशी मारहाण झालेल्यांची नावे असून, हे सर्वजण महाबळेश्वरच्या रांजणवाडी भागातील रहिवासी आहेत. वाईच्या किसन वीर महाविद्यालयात ते शिकतात. आज, सोमवारी सकाळी हे सर्वजण कॉलेजमध्ये गेले. पहिला तास ‘आॅफ’ असल्याने ते मैदानावर बोलत बसले. अकरा वाजता साठ ते सत्तरजणांचा जमाव त्यांच्यावर चालून आला व काठ्या-दांडक्यांच्या व पट्ट्याच्या साहाय्याने या पाचजणांना बेदम मारहाण करू लागला. जमावातील सर्वजण शिवीगाळ करीत होते आणि ‘उद्या कॉलेजात दिसल्यास जिवे मारू,’ अशी धमकी देत होते, असे अनस महाबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तरुणांनी जमावाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घाबरून पसरणी घाटाच्या दिशेने पळ काढला. ‘त्यावेळी हा जमाव आमचा पाठलाग करीत होता आणि त्यांच्या हातात रॉकेलचे कॅन होते,’ असे फिर्यादीत म्हटले आहे. महाबळेश्वर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास वाई पोलिसांकडे वर्ग केला आहे. (प्रतिनिधी)