शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरांचा मृत्यू

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यात

परळी : सातारा तालुक्याच्या पश्चिमेस परळी खोऱ्यातील केळवली पठारावरील केळवली, सांडवली, दत्तवाडी, मुऱ्हा येथे चार दिवसांपासून दबा धरून बसलेल्या बिबट्याने सहा जनावरांवर हल्ला केला. यामध्ये पाच शेळ्या व एका गायीचा मृत्यू झाला.केळवली येथील किरण कोंडिबा कोकरे, कोंडिबा बाबूराव कोकरे यांच्या शेळ्या शुक्रवारी तीन वाजता अकराते पायटे शिवारात चरत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. शेळ्या ओरडल्याने किरण कोकरे त्याठिकाणी आले व आरडाओरड केली. तोपर्यंत बिबट्याने शेळ्या ठार केल्या होत्या.दत्तवाडी येथे भीमा राजाराम जानकर यांच्या गायीवरही बिबट्याने हल्ला केला. यामुळे गाय जखमी झाली. काही वेळानंतर जखमी गायीचा मृत्यू झाला. धोंडिबा महादेव जानकर यांनी शेतात शेळ्या चरायला नेल्या होत्या. जानकर हे झाडाखाली आराम करत असताना बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या गायब केल्या. ग्रामस्थांनी शेळ्यांचा शोध घेतला; परंतु वारस गावच्या दिशेने जंगलातून जाण्याच्या रस्त्यावर बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनांमुळे गुऱ्हाख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)