शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत श्री शिवाजी विद्यालयाचे घवघवीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:40 IST

मसूर : मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० मध्ये श्रुतिका श्यामराव डोळस हिने चौथीमध्ये मसूर केंद्रात चौथा क्रमांक पटकावला, तसेच श्रेया ...

मसूर : मंथन प्रज्ञाशोध परीक्षा २०२० मध्ये श्रुतिका श्यामराव डोळस हिने चौथीमध्ये मसूर केंद्रात चौथा क्रमांक पटकावला, तसेच श्रेया रमेश पाटील (तिसरी) हिने मसूर केंद्रात चौथा क्रमांक पटकावला व प्राजक्ता कृष्णा मसुगडे हिने तिसरी मध्ये केंद्रात सातवा क्रमांक पटकावला. याबद्दल या गुणवंत विद्यार्थिनींचा शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण व सर्व शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या विद्यार्थिनींना काटवटे सर, मोरे मॅडम, माने मॅडम, इनामदार मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव जयवंत पाटील तसेच सर्व संचालक व पालक यांनी अभिनंदन केले.

फोटो कॅप्शन- मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करताना शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चव्हाण व इतर शिक्षक.