शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
8
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
9
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
10
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
11
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
12
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
13
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
14
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
15
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
16
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
17
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
18
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
19
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
20
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द

शिवाजी कुंभार ‘नॅनो’चे मानकरी

By admin | Updated: November 22, 2014 00:09 IST

‘लोकमत’ शॉपिंग कार्निव्हल : मान्यवरांच्या हस्ते काढलेल्या सोडतीत अनेकांचे उजळले भाग्य

सातारा : ‘लोकमत’च्या दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या दुसऱ्या लकी ड्रॉची आणि बंपर बक्षिसाची सोडत शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली. बंपर बक्षीस म्हणून हेम ग्रुप आॅफ कंपनीजतर्फे देण्यात येणाऱ्या ‘टाटा नॅनो’ मोटारीचा मान शिवाजी कुंभार यांना मिळाला.दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या लकी ड्रॉमधील बंपर बक्षीस हेम ग्रुप आॅफ कंपनीजचे विपुल शहा यांच्या हस्ते काढण्यात आले. शिवाजी कुंभार यांच्या नावाची घोषणा होताच सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. ड्रॉमधील प्रथम प्रथम क्रमांकाचे ओम एन्टरप्रायजेसतर्फे दिले जाणारे बक्षीस बत्तीस इंची एलईडी टीव्ही असून, ते बालाजी मोबाइलचे संतोष शेडगे यांनी काढले. फिनिक्स एजन्सीकडून दिले जाणारे दुसरे बक्षिस वॉटर प्युरिफायर असून, ते हॉटेल राधिकाचे राजनशेठ शहा यांनी काढले. फिनिक्स एजन्सीकडून दिले जाणारे तिसरे बक्षीस आटाचक्की असून, ते ‘एस. कच्छी’चे शाकीर शेख यांनी काढले. नंदिनी इलेक्ट्रॉनिक्सकडून दिले जाणारे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस फ्रिज असून, ते सोनी कस्टम अँड वॉचेसचे रियाज शेख यांनी काढले. याखेरीज मान्यवरांच्या हस्ते शंभर उत्तेजनार्थ बक्षिसे काढण्यात आली.सोडतीवेळी हेम ग्रुपचे समीर मुल्ला, ‘कोमल इन्फोटेक’चे हेमंत देशमुख, ‘बालाजी मोबाइल’चे संतोष शेडगे, कौस्तुभ सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)(उत्तेजनार्थ शंभर पारितोषिक विजेत्यांची नावे उद्याच्या अंकात)असे आहेत भाग्यवंत विजेतेकूपन नंबर नावबक्षीस००४९७२शिवाजी कुंभार टाटा नॅनो००४३६४सुरेश गुरवएलईडी टीव्ही००६१७६स्वरा काशीळकरवॉटर प्युरीफायर००४३००कांचन पवारआटा चक्की००४८७३पी. बी. रेड्डीफ्रीज‘लोकमत दसरा-दिवाळी शॉपिंग कार्निव्हलच्या बक्षीस सोडतीवेळी डावीकडून संतोष शेडगे, राजनशेठ शहा, विपुल शहा, समीर मुल्ला, हेमंत देशमुख, शाकीर कच्छी, रियाज शेख, कौस्तुभ सातपुते. भाग्यवंत विजेत्यांना बक्षिसांचे वितरण शनिवार, दि. २९ रोजी दुपारी चार वाजता समारंभपूर्वक होणार आहे. ‘लोकमत सखी मंच’च्या सदस्यांसाठी या दिवशी शाहू कला मंदिरात ‘मानवंदना’ कार्यक्रम होणार असून, त्याच वेळी बक्षीस वितरण केले जाईल.