शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगाव स्पर्धेत शिरवळचा रॉकस्टार अजिंक्य

By admin | Updated: December 17, 2014 23:01 IST

श्री सेवागिरी महाराज यात्रा : सांगलीच्या डायमंड क्लबचा पराभव

पुसेगाव : श्री सेवागिरी यात्रेनिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे भरविण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत शिरवळच्या रॉकस्टार संघाने सांगलीच्या डायमंड क्लब संघाचा पराभव करून अजिंक्यपद मिळविले. पुण्याच्या स्मॅशर क्लबने या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. शिरवळच्या संघाचा खेळाडू कृष्णा सातपुते ‘मॅन आॅफ दि मॅच’चा मानकरी ठरला. श्री सेवाीगरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणार्थ येथे वार्षिक यात्रा सुरू आहे. यानिमित्ताने आयोजित क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत १६ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या उपांत सामन्यात बिचुकले क्लबचा पराभव करून शिरवळच्या रॉकस्टार संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. विजेत्या संघांना अनुक्रमे ५१,०००, ३१,००० व २१००० रुपये रोख बक्षिसे देण्यात आले. तसेच या स्पर्धेत शिरवळच्या संघातील बबलू पाटील, पप्पू रामगौडे, मुकेश गोयल तर सांगलीच्या संघातील अमोल भोज, श्रवण पवार, वसीम शेख यांनी आकर्षक खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्ट चेअरमन डॉ सुरेश जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात आले.मोहनराव जाधव, डॉ प्र.ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव, रणधिर जाधव, मानाजी घाडगे, सुभाषराव जाधव, बाळासाहेब जाधव, महेंद्र नलवडे, मनोज नलवडे, अंकुश पाटील, योगेश देशमुख उपस्थित होते. विकास जाधव, अरुण मदने, विकास जाधव, किशोर मदने, विकास शिंदे यांनी पंच म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)