शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

डुकरांना थोपविण्यासाठी नव्या कोऱ्या साड्यांची ढाल !

By admin | Updated: July 16, 2017 15:59 IST

पिकांचे संरक्षण : गुढे येथील शेतकऱ्यांची अनोखी शक्कल

आॅनलाईन लोकमतढेबेवाडी (जि. सातारा), दि. १५ :खरीप पिकांच्या समाधानकारक वाढीमुळे बळीराजा सुखावला असतानाच रानडुकरांनी थैमान घातले आहे . फटाक्यांचा आवाज आणि काटेरी कुंपणालाही डुकरांचे कळप दाद देत नसल्याने आता डुकरांना थोपवण्यासाठी रंगीबिरंगी साड्यांचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. पाटण तालुक्यातील गुढे येथील शेतकऱ्यांनी हजारो रूपयांच्या नव्या कोऱ्या साड्या शेताच्या सभोवती गुंडाळून पिकांच्या संरक्षणाचा प्रयत्न केला आहे .ढेबेवाडी विभागातील शिवारांमध्ये भात, भुईमुंग ,हाईब्रीड,अशा खरीप पीकांसह ऊसशेतीही चांगलीच बहरली आहे . बळीराजाही मशागतीमध्ये गुंतला असतानाच रानडुकरांनी मात्र पिकांच्या नुकसानीचा सपाटा लावला आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी फटाक्यांचा आवाज आणि काटेरी कुंपणाचा वापर केल. यावर्षी डुकरांचे कळप मानवी वस्तीकडे शिरकाव करू लागल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. गुढे गावच्या शिवारात काही दिवसांपासून डुकरांच्या मोठ्या कळपाने वास्तव्यच केले आहे .त्यांच्याकडून ऊसाचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांना परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात मोठ्या आवाजाचे फटाके रात्री वाजवले जायचे. तरीही नुकसानीचा झपाटा चालूच होता. डुकरांच्या बंदोबस्तासाठी अखेर तारेचे कुंपण घेतले तेही उध्वस्त केले . अखेर वैतागून येथील शेतकऱ्यांनी रात्रगस्त घातली. तेव्हा रंगीबिरंगी कपड्यांना घाबरून डुकरे पळ काढत असल्याचे त्यांना जाणवले .संबंधीत शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी लगेचच तळमावले येथील कापड दुकानातून रंगीबिरंगी साड्या खरेदी करून संपूर्ण शेताला नव्या कोऱ्या साड्या गुंडाळल्या. यामुळे पिकांचे संरक्षण झाले असून पिकही नव्या नवरीसारखी नटल्याचे चित्र गुढे येथील शिवारांमध्ये दिसत आहे .