शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरेगाव श्री’ चा फैय्याज शेख मानकरी

By admin | Updated: February 13, 2015 00:49 IST

स्पर्धेत साठजण सहभागी : विजेत्यांना पारितोषिक, चषक प्रदान

कोरेगाव : येथील शुभेच्छा मित्र समूहातर्फे झालेल्या ‘कोरेगाव श्री २०१५’ या स्पर्धेत सातारच्या फैय्याज शेख याने विजेतेपद पटकाविले. विजेत्या फैय्याज शेखला ‘कोरेगाव श्री’ किताबासह पाच हजारांचे पारितोषिक व चषक देण्यात आला.स्पर्धेत जिल्ह्यातील साठ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचा प्रारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर बाचल, मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य अरुण बर्गे, जाणीव मित्र समूहाचे अध्यक्ष रामभाऊ घारगे, शुभेच्छा मित्र समूहाचे संस्थापक नीलेश बर्गे, मराठा मित्र मंडळाचे संस्थापक सी. आर. बर्गे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब डेरे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रदीप बर्गे, दिलीप वेलियाविट्टील, नवनीत मर्दा, विनायक मोरे यांच्या उपस्थितीत झाला.सहा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत अशोक शिंदे (कऱ्हाड), सुशांत मसूरकर (पाटण), रामा मैनाक (कऱ्हाड), फैय्याज शेख (सातारा), नवनाथ सावंत (सातारा), सागर शिंदे (सातारा) हे सहाजण आपापल्या गटात यशस्वी ठरले. स्पर्धेच्या शेवटी यातून फैय्याज शेखने बाजी मारत सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेच्या विजेत्यापदाचा किताब पटकाविला. ‘बेस्ट पोझर’चा किताब मोहसिन शेख (कोरेगाव) तर ‘बेस्ट मस्कुलर’ रामा मैनाक यांना गौरविण्यात आले. पंच म्हणून सातारा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र हेंद्रे, मुरली वत्स, अ‍ॅड. नितीन माने, अमित कासट, अजित सांडगे, शार्दुल टोपे व सईद कुरेशी यांनी काम पाहिले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आशिष क्षीरसागर, अमोल रानभरे, दिनेश कोपर्डे, रामभाऊ देवकर, विनोद चव्हाण, संदीप घोरपडे, महेश पतंगे, कुमार शिंदे, किशोर अहिवळे, विक्रम कदम, विनोद जाधव, प्रणव पतंगे, विश्वनाथ गंजाळ, संदेश कुलकर्णी, औदुंबर पवार, संतोष देशमुख, विजय देशमुख, निखील वीर, विक्रम जगदाळे, विजय बर्गे, योगेश पवार, अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले. पारितोषिक वितरण डॉ. दिलीप घोडके, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, संतोष नलावडे, मिलिंद बर्गे, बाबूजी बर्गे, पी. एस. पवार, अजय बर्गे, बाळासाहेब माने, बिपीन ओसवाल, सचिन जाधव यांच्या उपस्थितीत झाले. (प्रतिनिधी)