शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शेडला प्लास्टिकचा कागद लावून अंत्यसंस्कार

By admin | Updated: August 12, 2014 23:15 IST

महाबळेश्वर : अंत्यविधीसाठी दीड किलोमीटरची पायपीट

अजित जाधव - महाबळेश्वर  पर्यटनस्थळ म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमधील स्मशानभूमीची असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर बांधलेल्या स्मशानभूमीमुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनंत अडचणींना सामोर जावे लागते. महाबळेश्वर शहर १९२७ मध्ये वसले. तेव्हा सोयीसाठी स्मशानभूमी उभारण्यात आली होती. मात्र, वेण्णा नदीवर धरण बांधल्यानंतर हे शेड पावसाळ्यात पाण्याखाली जाऊ लागले. त्यानंतर नदीपासून थोड्या अंतरावर नव्याने पत्र्याचे शेड उभारण्यात आले. सध्या याठिकाणीच अंत्यविधी होत आहेत. शहरापासून हे अंतर सुमारे दीड किलोमीटर आहे. रस्ता कच्चा आणि काट्याकुट्याचा असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची परवड होते. अंतर जास्त असल्यामुळे पार्थिव नेताना कसरत होते.पावसाळ्यात या शेडमध्ये अंत्यसंस्कार करताना शेडच्या एका बाजूला प्लास्टिकचा कागद लावावा लागतो. सर्वांत श्रीमंत पालिका म्हणून महाबळेश्वरची ओळख असताना पालिका शासन आणि प्रशासनाचे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.