शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भाजप अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

फलटण : येथील नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात ...

फलटण : येथील नगरसेवक अनुप रमणलाल शहा यांची भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.

अनुप शहा यांच्या विविध क्षेत्रांतील कामाची व भाजपा पक्ष कार्याची दखल घेऊन भाजप महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष इजाज देशमुख यांनी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चा सरचिटणीसपदी अनुप शहा यांची नियुक्ती केली आहेे.

त्यांच्या कामाची दखल घेऊन खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी त्यांची भाजप प्रदेश कार्यकारिणीकडे शिफारस केली असल्याची माहिती भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली आहे. निवडीबद्दल अनुप शहा यांचे खा. रणजितसिंह नाईक -निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक सचिन अहिवळे, डॉ. प्रवीण आगवणे, महिला आघाडी अध्यक्षा उषा राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अनुप शहा यांचे कौतुक केले आहे.

आयकार्ड फोटो

१३अनुप शहा