शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी साताºयातील सात खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:34 IST

सातारा: गोंदिया येथे २१ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर अ‍ॅक्वास्टिक चॅम्पियनशीप जलतरण स्पर्धेत साताºयाच्या खेळाडूंनी यश मिळविले  असून, सात खेळाडूंची हैद्राबाद येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतील ५१० स्पर्धकांनी सहभाग घेतला.त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूथ, ता. सातारा येथील बहुसंख्य खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये श्रीमंत गायकवाड यांनी २० मीटर ...

ठळक मुद्देचॅम्पियनशीपमध्ये वडूथच्या खेळाडूंचा झेंडा: क्रीडा क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव 

सातारा: गोंदिया येथे २१ व्या महाराष्ट्र स्टेट मास्टर अ‍ॅक्वास्टिक चॅम्पियनशीप जलतरण स्पर्धेत साताºयाच्या खेळाडूंनी यश मिळविले  असून, सात खेळाडूंची हैद्राबाद येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांतील ५१० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील वडूथ, ता. सातारा येथील बहुसंख्य खेळाडूंचा सहभाग होता. या स्पर्धेमध्ये श्रीमंत गायकवाड यांनी २० मीटर आयएममध्ये गोल्ड, फ्री स्टाईलमध्ये सिल्व्हर, १०० मीटर बटरफ्लाय, सिल्व्हर, ४००, २०० मीटर फ्री ब्रॉंझ, माधव साबळे यांनी ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड, ५० मीटर बेस्टमध्ये सिल्व्हर, संजय भिलारे यांनी ५० मीटर फ्री स्टाईल सिल्व्हर, १०० मीटर फ्री स्टाईल ब्राँझ, विजय साबळे यांनी ५० मीटर बटरफ्लाय, ५० मीटर बॅक स्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टमध्ये सिल्व्हर, ५० मीटर फ्रीमध्ये ब्राँझ मेडल पटकावले.

तसेच वसंत साबळे यांनी १०० मीटर बटरफ्लायमध्ये गोल्ड व ४ बाय ५० मध्ये ब्राँझ, जयसिंग साबळे व मयूर साबळे यांनी अनुक्रमे ४ बाय ५० मध्ये ब्राँझ मेडल पटकावले.श्रीरंग माने, प्रा. रवींद्र साबळे,  प्राचार्य आबासाहेब बागल, मच्छिंद्र साबळे, राम मोरे, नंदकुमार साबळे, अनिकेत साबळे, संजय इथापे, आर. पी. साबळे, रमेश  बोडके यांनीही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली.

दरम्यान, या स्पर्धेतून हैद्राबाद येथे २६ आॅक्टोबरला होणाºया राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी श्रीमंत गायकवाड, माधव साबळे, विजय साबळे, वसंत साबळे, संजय भिलारे, जयसिंग साबळे, मयूर साबळे यांची निवड झाली आहे.सर्व खेळाडूंचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते सतीश कदम, भगवान चोरगे, सुधीर चोरगे, वडूथ गावचे सरपंच, उपसरपंचांनी कौतुक केले.