शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

६० हजार हेक्टरवरील पिकाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण-सातारा अन् सांगलीचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 01:19 IST

सातारा : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जातआहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिलाच प्रयोग, टेंभू उपसा सिंचन योजना

नितीन काळेल ।सातारा : टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जातआहे. कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत प्रायोगिक तत्वावर राज्यात हे प्रथमच पाऊल उचलण्यात आले असून, ५० जणांची टीम सक्रिय झाली आहे. या प्रयोगामुळे महसुलात वाढ होऊन प्रकल्प सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.

टेंभू उपसा सिंचन योजना ही खºया अर्थाने दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणारी आहे. या योजनेतून सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतीपिकाला पाणी मिळते. ही योजना सुरळीत चालणे व महसुलात वाढ होण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळेच टेंभू उपसा सिंचन प्रकल्प विभागांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक मोजणी ड्रोन सर्वेक्षणाद्वारे दि. ५ मार्चपासून सुरू झाली आहे. यामुळे पीक मोजणी संदर्भातील तक्रारी संपुष्टात येणार आहेत. पीक क्षेत्राची अचूक नोंद होऊन वेळेत पाणीपट्टी वसूल होणार आहे. तसेच हा प्रकल्पही चांगल्यारितीने चालवता येणार आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे पीक मोजणीचा प्रायोगिक तत्वावरील हा प्रयोग महसुलातही भरीव वाढ करणारा ठरणार आहे. या पहिल्या टप्प्यात सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पीक क्षेत्राची मोजणी करण्यात येणार आहे. मार्चअखेरपर्यंत हे काम संपविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २० हजार हेक्टर पीक मोजणी ही पुढील वर्षी करण्यात येणार आहे.ड्रोनकडून ८ चौरस किलोमीटरची मोजणी...एक ड्रोन आवकाशात सोडल्यावर एका उड्डाणामध्ये ८ चौरस किलोमीटर क्षेत्राची पाहणी करून त्याचे रेकॉर्डिंग करून ठेवणार आहे. एका दिवसात एक ड्रोन सुमारे ३० चौरस किलोमीटर इतके क्षेत्र कव्हर करणार आहे. सध्या तीन ड्रोनद्वारे मोजणीचे काम सुरू आहे. कृष्णा, कोयना नदी, कृष्णा कालवा, आरफळ कालवा, टेंभू सिंचन क्षेत्राची मोजणी होणार आहे. 

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा आणि सांगली जिल्ह्णांतील सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्राची पीक मोजणी करण्यात येणार आहे. यामुळे पिकाचे क्षेत्र अचूक समजून महसुलातही वाढ होणार आहे. तसेच हा प्रकल्प चांगला चालून शेतकºयांना सोयीसुविधा पुरवता येणे शक्य होणार आहे.- राजन रेड्डीयार, कार्यकारी अभियंता टेंभू प्रकल्प