शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिल रुग्णालयात डान्स करणाºया सहाजणांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:55 IST

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असताना जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये डान्स करणाºया सहाजणांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने

सातारा : सुरुचि धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असताना जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये डान्स करणाºया सहाजणांचा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. मात्र, पुढील सुनावणीपर्यंत त्यांना जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश दिले.

आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरणाप्रकरणी सुरुचि बंगल्यासमोर झालेल्या धुमश्चक्रीत आमदार व खासदार समर्थकांना अटक करण्यात आली. दरम्यान, काहींनी आजारी असल्याचे कारण दाखवित स्वत:ला जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करून घेतले. त्यांना जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळताच खासदार समर्थक इम्तियाज बागवान, बाळू ढेकणे, विशाल ढाणे, केदार राजेशिर्के, विक्रम शेंडे व किरण कुºहाडे यांनी मोबाईलवर गाणी लावून डान्स केला.

या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयात अहवाल सादर करीत आरोपींचा जामीन मंजूर करू नये, अशी मागणी केली होती. आरोपींच्या वकिलाच्या युक्तिवादानंतर जिल्हा न्यायाधीश वाय. एस. अमेठा यांनी सहाजणांचा जामीन मंजूर केला.फोनवरून रोज माहिती देण्याचे निर्बंधया सहाही आरोपींनी जामीन मिळाल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत जिल्ह्याबाहेरच राहावे. दर आठवड्यातून दोनवेळा शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरीला यावे. तसेच तपास अधिकाºयांना फोनद्वारे रोजच्या ठिकाणाबाबत माहितीही द्यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.