शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याचा पारा ४२ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 22:58 IST

सातारा/कºहाड : उन्हानं रानं तापू लागलंय. एप्रिल अखेरीस पारा ४२.१ अंशांवर पोहोयलाय. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. ...

सातारा/कºहाड : उन्हानं रानं तापू लागलंय. एप्रिल अखेरीस पारा ४२.१ अंशांवर पोहोयलाय. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासूनच घामाच्या धारा लागतायत. कडक उन्हाळा आणि वातावरणातील उष्णतेमुळे सध्या सर्वजण हैराण झालेत. सावली आणि गारवा मिळविण्यासाठी जो तो धडपडताना दिसतोय.एप्रिल महिन्याच्या अखेरीस सध्या कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते. भरदुपारी रस्त्यावर येताच घामाच्या धारा सुरू होतात. सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत कडक ऊन जाणवते. या कालावधीत रस्तेही ओस पडत असल्याचे सध्या दिसून येत आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणारे हेल्मेट घालून अथवा डोक्यावर रुमाल टाकूनच मार्गस्थ होतायत. तसेच कडक उन्हात गारवा मिळावा, यासाठी सरबत तसेच ज्यूसच्या गाड्यावर गर्दी होताना दिसते.बाजारपेठेमध्ये सध्या विविध प्रकारच्या सरबतांबरोबर लिंंबू, कोकम, उसाचा रस, ताक, लस्सी, नारळ पाणी, ताज्या फळांचा रस यासारखे थंडगार पेय उपलब्ध झाली आहेत. याशिवाय नारळ पाणी, कलिंगडांच्या फोडींनाही मोठी मागणी असल्याचे दिसते.सध्या चैत्र महिना सुरू आहे. वैशाख सुरू व्हायला आणखी काही दिवस बाकी आहेत. मात्र, तरीही आत्ताच अंगाची लाहीलाही होतेय. उष्णतेचाही सर्वांना खूप त्रास होतोय. घराबाहेर पडणे आणि फिरणेही सध्या अवघड झाले आहे.उन्हाळ्यात हे करावेभरदुपारी घराबाहेर पडणे टाळावे.बाहेर जाताना रुमाल, टोपीचा वापर करावा.भरपूर पाणी प्यावे.माठातील पाण्याचा वापर करावा.थंडपेयांचे अतिसेवन टाळावे.आरोग्यदायी पदार्थांचे पर्याय निवडावेत.उत्तम दर्जाचा फळांचा रस घ्यावा.उन्हाळ्यातील आहार अन् जलपानलिंबू सरबत, कोकम सरबत, लस्सी, नाचणीचे आंबील, वाळ्याचे सरबत, काकडीचा रस, थंड ताक किंवा थंड केलेला कलिंगड, टरबुजाच्या फोडी अथवा ज्यूस घ्यावे. तसेच जेवणात घन आहारापेक्षा सूप किंवा तत्सम पातळ पदार्थांवर भर द्यावा. उन्हाळ्याच्या दिवसांत जड व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. लोणचे, पापड, शिळे अन्न घेऊ नये.