शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तोडफोडीनंतर तिसऱ्या दिवशीही साताऱ्यातील दवाखाना बंद

By admin | Updated: June 22, 2017 13:48 IST

हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा डॉक्टरांवर दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २२ : शहापूर ता. सातारा येथील शरद शंकर सकटे (वय १९) याचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी समर्थ मंदिर येथील शिंदे हॉस्पीटलची तोडफोड केली होती. या प्रकरणामुळे तिसऱ्या दिवशीही हे रुग्णालय बंद असून संबंधित नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.शहापूर येथे राहणाऱ्या शरद सकटे याला मंगळवारी छातीत दुखत असल्याच्या कारणावरून समर्थ मंदिर येथील शिंदे हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले होते. या ठिकाणी डॉ. संजय शिंदे अनुपस्थित असल्याने त्यांच्या पत्नीने शरद सकटे याचा इसीजी काढत गोळ्या औषधे लिहून देऊन घरी नेण्याचा सल्ला कुटुंबियांना दिला. घरी नेल्यानंतर काहीवेळानंतर तो बुशुद्ध पडला. त्याला तत्काळ साताऱ्यातील खासगी दवाखान्यात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शिंदे हॉस्पीटलमध्ये योग्य निदान न झाल्याने तसेच त्याबाबतची औषधे योग्य पद्धतीने न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. त्यामुळे समर्थ मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हे रुग्णालय तिसऱ्या दिवशीही बंदच आहे.दरम्यान, पोलिसांनी या रुग्णालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.