शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

सातारचा कंदी पेढा आता येणार यंत्रातून!

By admin | Updated: September 13, 2014 00:04 IST

पेढे बनविणारी मशीन दाखल : दहा किलोचे काम अवघ्या दहा मिनिटांत

जगदीश कोष्टी / साताराविशिष्ट चवीमुळे सातारचे कंदी पेढे सातासमुद्रापार गेले आहेत. आपल्याकडे कोणताही पाहुणा आल्यास त्याच्या स्वागताला किंवा कोणाकडे जाताना हमखास कंदीपेढे दिले जातात. याच सातारच्या कंदी पेढ्यांना यांत्रिक स्पर्श झाला आहे. मशीनमुळे एकाच आकारातील पेढे कमी वेळेत बनविणे सोपे जाणार आहे.खव्याप्रमाणे जास्त पण साखर कमी, त्यात वेलचीचे चांगले प्रमाण यामुळे असंख्य खवय्यांच्या जिभेवर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणारा कंदी पेढा केवळ सातारची ओळख राहिलेला नाही. याला विविध प्रांतांतून मागणी मोठी असते. हे पेढे मजुरांकडून केले जात होते. त्यामुळे जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी आजवर सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात होते. सातारा येथील एसटी उपहारगृहात कमी वेळेत व कमी कष्टात पेढे तयार करता यावेत, यासाठी पुण्याहून मशीन आणली आहे. यामध्ये पेढे बनविण्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून मशीनमध्ये टाकले असता हव्या त्या आकारातील पेढे बनविता येतात. दहा किलोचे पेढे बनविण्यास मजुरांना साधारणत: एक तास लागतो. मात्र, हेच काम मशीनमुळे अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. मशीन हाताळण्यासाठी एक माणूसही पुरेसा आहे. या मशीनच्या साह्याने गुलाबजामही कमी वेळेत बनविता येणार आहे.