शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सराफ, हॉटेल मालकही थकबाकीदार

By admin | Updated: March 2, 2016 00:55 IST

सातारा पालिका : दोन दिवसांत फ्लेक्सवर नावे झळकणार

सातारा : वर्षानुवर्ष पालिकेचा कर थकविणाऱ्यांमध्ये शहरातील बड्या लोकांचा समावेश असून या लोकांकडून वसुली करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाकेनऊ येत आहे. सराफ व्यावसायिक, हॉटेल मालक आणि दुकानदारही थकबाकीदारांमध्ये अग्रेसर आहेत. दर वर्षी मार्च महिना आल्यानंतर पालिकेची वसुली मोहीम तीव्र होते. यंदा कसेही करून वसुलीचे उधिष्ट पूर्ण करायचेच, या इराद्याने वसुली मोहीम सुरू झाली आहे. असे असतानाही थकबाकीची नोटीस पाठवूनही अनेकांनी पालिकेच्या नोटीसीला दाद दिली नाही. त्यामध्ये बड्यांचाही समावेश आहे. काहीजणांचा भाडेकरूचा वाद न्यायालयात सुरू असल्यामुळे पालिकेला वसुली करता येत नाही तर काहीजणांची पैसे भरण्याची परिस्थिती नाही, असे वसुली मोहिमेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. मात्र यामध्ये विशेष म्हणजे ज्यांची पैसे भरण्याची परिस्थिती आहे, अशा लोकांनीही पालिकेचा कर थकविल्याचे समोर आले आहे. अशा ‘बड्या’ थकबाकीदारांची नावे फ्लेक्सवर झळकविण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू झाले असून येत्या दोन दिवसांत त्यांची नावे झळकतील, असे वसुली अधीक्षक आंबादास वणवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आत्तापर्यंत ११ कोटी २० लाख वसूलपालिकेची वसुली मोहीम सुरू होऊन तीन आठवडे झाले. आत्तापर्यंत पालिकेच्या तिजोरीत तब्बल ११ कोटी २० लाख जमा झाले आहेत. सोमवारी एकाच दिवसात ३७ लाख ४५ हजारांची विक्रमी वसुली झाली. तर मंगळवारी ९ लाख रुपये थकबाकीदारांकडून वसूल करण्यात आले. अद्यापही ९ कोटींची थकबाकी शिल्लक असून त्यातील पाच कोटींचे उदिष्ट्य वसुली मोहिमेला काहीही करून साध्य करायचे आहे.हे आहेत.. थकबाकीदारशनिवार पेठ भाग दोनमधील थकबाकीदार : कोंडीराम सखराम पंडीत (सराफ व्यावसायिक), चंद्रकांत राजाराम घोरपडे (हॉटेल अजंठा मालक), मुसा चाँद पालकर (दुकानदार),धनंजय बाजीराव जांभळे तर्फे एअरसेल लिमिटेड, भागिर्थीबाई गोविंदराव खंडाळकर, भरतकुमार उपाध्ये, कृष्णा सावळाराम चव्हाण, सिंधू दत्तात्रय मोकाशी (फोटोग्राफर), शंकर आण्णा सनगर, केशव गजानन ढवळे, शिवाजीराव शंकरराव कुमकर, गणपतराव बाबुराव सकटे, किसन संतु सकट, सुभाष सुदाम सकट, रघुनाथ आबा वायदंडे, रामु शिवा तुपे, हणमंत मल्हारी जाधव, भिकू मल्हारी जाधव, भिकू आण्णा गायकवाड, रामदास भिकू गायकवाड, अरूण यशवंत माने, मिलिंद एकनाथ पवार, जयाप्रभा चंद्रशेखर लोहार, ऋषीकेश नामदेव वांगडे, यशोदा पांडुरंग जाधव, बापु खाशाबा मोहिते, हणमंत बाबाजी जगदाळे आदींचा