शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

समर्थ वाग्देव नगरीनं जपलं रक्ताचं नातं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

वाठार स्टेशन : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ ही चळवळ उभारली आहे. याला जिल्ह्यातील ...

वाठार स्टेशन : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत’ने ‘रक्ताचं नातं’ ही चळवळ उभारली आहे. याला जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

कोरेगाव तालुक्यातील समर्थ वाग्देव नगरी, वाठार स्टेशन येथे मंगळवारी वाग्देव विद्यालयात संजीवराजे मित्रमंडळ, वाठार प्रेस क्लब यांच्या आयोजनातून तब्बल ५२ जणांनी रक्तदान केले. यामध्ये सर्वाधिक युवकांनी सहभाग घेतला.

या शिबिराचे उद्घाटन फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, कोरेगावच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, पंचायत समिती उपसभापती संजय साळुंखे, वाठार स्टेशन जिल्हा परिषद सदस्य डॉ. अभय तावरे, शिवसेना फलटण विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोल आवळे, पंचायत समितीचे माजी सदस्य संजय माने, अंकुशराव जाधव, वाठार स्टेशन मंडल अधिकारी डोईफोडे, प्राथमिक आरोग्य अधिकारी स्नेहल पाटील, गाव कामगार तलाठी नामदेव नाळे, राष्ट्रवादी युवा नेते नागेश जाधव, वाग्देव हायस्कूलचे मुख्याध्यापक माने, वाग्देव महाविद्यालयाचे प्राचार्य किरण भोईटे, वाठार स्टेशन उपसरपंच अनिल माने, तडवळेचे उपसरपंच राहुल भोईटे, वाठार स्टेशनचे माजी सरपंच वृक्षसेन जाधव, ‘लोकमत’चे वाठार स्टेशन प्रतिनिधी संजय कदम, ‘लोकमत’च्या शिवानी पावटे उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी संजीवराजे मित्रमंडळाचे माजी सरपंच वृक्षसेन जाधव, नामदेव जाधव, श्रीकांत चव्हाण, तुषार भोईटे, नीलेश जाधव, सुहास जाधव, संजय भोईटे तसेच वाठार प्रेस क्लबचे जलालभाई पठाण, बापू दोरके, अतुल वाघ यांनी परिश्रम घेतले.

रक्तदाते व रक्तगट

बी पॉझिटिव्ह :

किरण चव्हाण, समीर लोंढे, गणेश चव्हाण, सौरभ निगडे, शुभम जगताप, विश्वजित टेभे, शुभम कदम, अनिल शिंदे, अतीश जाधव, चंद्रकांत बरकडे, समीर काकडे, राहुल मोरे, सूरज पडवे, भाविक रावळ, अरुण कांबळे, संतोष जाधव, मंगेश पवार.

ए पॉझिटिव्ह

अनिल माने, विजय यादव, नवदीप लिपारे, जयंत महाडे, किशोर पवार, कार्तिक पांडे, अक्षय गायकवाड, अर्जुन शिंदे, तुषार भोईटे, धर्मेंद्र जाधव, सागर काकडे, भरत पवार, रोहन गायकवाड, दशरथ जाधव, जलालखान पठाण

ओ पॉझिटिव्ह

मिलिंद भोईटे, अक्षयकुमार जाधव, वृक्षसेन जाधव, गणेश थोरात, नामदेव नाळे, आकाश शिंदे, सुहास जाधव, निखिल कुंभार, नीलेश राजे, निसार अवतार, वैभव जाधव, मयुर माने, जयकुमार चव्हाण, सौरभ माने.

ए निगेटिव्ह

रामचंद्र कदम, मंगेश काळोखे,

ए बी पॉझिटिव्ह

नवनाथ खोपडे, प्रकाश कदम, यश महाडे, बंटी बनसोडे

14वाठार स्टेशन

फोटो ओळ : वाठार स्टेशन येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी फलटण - कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, उपसभापती संजय साळुंखे, ‘लोकमत’चे वाठार स्टेशन प्रतिनिधी संजय कदम, डॉ. अभय तावरे, नागेश जाधव, वृक्षसेन जाधव, आरोग्य अधिकारी स्नेहल पाटील यांची उपस्थिती होती.