शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीकर झाले वस्तू व सेवा कर भवन!

By admin | Updated: July 1, 2017 17:02 IST

झाले बारसे : जीएसटीमध्ये १३ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0१ : बहुचर्चित वस्तू व सेवा कर (जीएसटी) साताऱ्यासह संपूर्ण देशात शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाला. केंद्र सरकारच्या घोषणेनंतर शनिवारी साताऱ्यातील विक्रीकर भवनचे वस्तू व सेवा कर भवन असे नामकरण करण्यात आले. शनिवारी हा सोहळा पार पडला.विक्रीकर भवनात जागोजागी वस्तू व सेवा कर चे फलक लागले होते. विक्रीकर भवनाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये सुबक रांगोळी रेखाटण्यात आली होती. विक्रीकर उपायुक्त सी. एम. टोपे यांच्या हस्ते कर सल्लागार, व्यापारी प्रतिनिधी तसेच विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत वस्तू सेवा कर भवन या नामफलकाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर व्यापारी, करसल्लागार यांची बैठक घेण्यात आली. टोपे यांनी यावेळी सखोल मार्गदर्शन केले. टोपे म्हणाले, जीएसटीमुळे निश्चितपणे कर वसुलीचे प्रमाण वाढणार आहे. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांची नोंदणी सुरु आहे. तत्काळ नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्यांना वॉलंटरी नंबर दिला जात आहे. २0 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांची नोंदणीही करण्यात येणार आहे. २0 लाखांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या जवळपास १३ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी विक्रीकर विभागाकडे आधीच झाली आहे. राज्य शासन व केंद्र शासन वेगवेगळे कर आकारत होते. आता व्हॅट, सेल्स टॅक्स, लक्झिरियस टॅक्स, पर्चेस टॅक्स, लिज कायदा, प्रवेश कर, करमणूक कर असे अनेक कर रद्द होऊन आता केवळ जीएसटी कर आणण्यात आला आहे.दरम्यान, जीएसटीच्या अनुषंगाने सातारा, वाई, कऱ्हाड, फलटण आदी तालुक्यांमध्ये जाऊन व्यापाऱ्यांना त्याबाबत कार्यशाळा घेतल्याचेही टोपे यांनी सांगितले. रोज एक तास बैठकरोजच्या कार्यालयीन कामकाजातील दुपारी ४ ते ५ यावेळेत व्यापारी, करसल्लागार व कार्यालयातील अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. प्रत्येक अडचण सोडविण्यासाठी अधिकारी दक्ष असल्याचे टोपे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. व्यापारी व कर सल्लागारांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही. जीएसटीअंतर्गत व्यापाऱ्यांची नोंदणी नव्याने सुरु आहे. आमच्या कार्यालयाने वेगळा हेल्प डेस्क तयार केला आहे. कोणतीही तांत्रिक अडचण आली तर हा विभाग व्यापाऱ्यांना मदत करेल.- बी. एन. टोपे,विक्रीकर उपायुक्त