शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

साताºयामध्ये विसर्जनाची जागा तळ्यात, मळ्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 20:20 IST

सातारा : दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तळे खोदून लाखो रुपये खर्च करावे लागत होते. यंदा हा खर्च टाळण्यासाठी पालिकेने पावले उचलली असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पालिकेचे शिष्टमंडळ भेटणार असून त्यानंतरच कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना शिष्टमंडळ भेटणारसातारकरांमधूनही विरोधखर्च टाळण्याचा पालिकेने निर्णय

सातारा : दरवर्षी गणेश विसर्जनासाठी तळे खोदून लाखो रुपये खर्च करावे लागत होते. यंदा हा खर्च टाळण्यासाठी पालिकेने पावले उचलली असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पालिकेचे शिष्टमंडळ  भेटणार असून त्यानंतरच कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

साताºयामध्ये दरवर्षी गणेश विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर येत असतो. राधिका रस्त्यावरील शेतीफार्ममध्ये मोठा खड्डा खणून गणेश विसर्जन केले जात होते. मात्र, यासाठी पालिकेला लाखो रुपये मोजावे लागत होते. ही खर्चिक बाब असल्यामुळे सातारकरांमधूनही याला विरोध होत होता. त्यामुळे यंदा हा खर्च टाळण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे.

गणेश विसर्जनाच्या नियोजनसंदर्भात शनिवारी पालिकेमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विसर्जनाचाच मुद्दा चर्चेला गेला. मोती तळ्यामध्ये विसर्जन करण्याचे ठरविण्यात येत होते. मात्र, पर्यावरणाच्या दृष्टीने हे घातक असल्याने कोणत्या तळ्यात विसर्जन करायचे, हे अद्याप बैठकीतही ठरले नाही. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच विसर्जनाचा मुद्दा निकाली निघणार आहे, असे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी यावेळी सांगितले.