शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एस’ वळणाने घेतला आणखी एक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 23:17 IST

खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण ...

खंडाळा : पुणे-बंगलोर महामार्गावरील खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर असणाऱ्या धोकादायक ‘एस’ वळणावर कंटेनर व ट्रॅक्टरच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अशोक शामराव जाधव (वय ३९, रा. बोपेगाव, ता. वाई) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे.खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीहून मुंबईकडे साखरेची पोती घेऊन निघालेला कंटेनर (एमएच १५ इजी ९६१२) हा खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर भरधाव एस वळणावरून निघाला होता. त्यावेळी पुढे धान्य कोठी घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरला (एमएच ११ बीए ७७१९) त्याने जोराने धडक दिली. धडकेनंतर सुमारे शंभर फूट ट्रॅक्टरला पुढे रेटत पुलाच्या कठड्याला धडकून कंटेनर उलटला, तर ट्रॅक्टरचा चुराडा झाला.या अपघातात ट्रॅक्टरचालक अशोक शामराव जाधव हे ठार झाले, तर बाळासाहेब जाधव (४२, पांडे, ता. वाई), कंटेनर चालक संदीप सुभाष निर्भवणे (२७), अमोल काशिनाथ वाघ (२४, दोघेही रा. शिवरे, ता. निफाड, जि. नाशिक) हे तिघेजण जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून खंडाळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. कंटेनर चालकावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.कंटेनर अन् कठड्यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडामहामार्गावरील या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, कंटेनरमधील साखरेची पोती रस्त्यावर पसरली होती. कंटेनर आणि पुलाचा कठडा यामध्ये ट्रॅक्टरचा चुराडा झाला. यात अशोक जाधव पूर्णपणे चेपले गेले. छाती, पोट व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातास कंटेनरचा भरधाव वेग व चालकाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची तक्रार नातेवाइकांनी पोलिसांत दिली आहे.