शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या सदस्य नोंदणीला साताऱ्यात प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सदस्य नोंदणी आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. काही तासांतच सदस्य नोंदणी ...

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सदस्य नोंदणी आवाहनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. काही तासांतच सदस्य नोंदणी तब्बल तीन लाखांच्या पुढे झाली होती. साताऱ्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

साताऱ्यातील पंतांचा गोट येथे शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. नोंदणीचे स्वरूप ऑनलाइन, मिस कॉल, बार कोड स्कॅन तसेच प्रत्यक्ष फॉर्म भरून नोंदणी करणे असे होते. याप्रमाणे साताऱ्यात प्रत्यक्ष फॉर्म भरून नोंदणी झाली. महिलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेळी राहुल पवार म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या प्रगत, उज्ज्वल भवितव्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सदस्य नोंदणीमध्ये सहभागी व्हावे.’

या वेळी मुश्ताक बोहरी, शहर उपाध्यक्ष भरत रावळ, अझहर शेख, वैभव वेळापुरे, दिलीप सोडमिसे, विभाग अध्यक्ष गणेश पवार, सागर पवार, शाखा अध्यक्ष चैतन्य जोशी, अविनाश भोसले, सौरभ कोरडे, राज पुजारी उपस्थित होते.

फोटो

१४मनसे

साताऱ्यात रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीस प्रारंभ झाला. या वेळी शहराध्यक्ष राहुल पवार, मुश्ताक बोहरी, भरत रावळ, अझहर शेख, वैभव वेळापुरे उपस्थित होते.