शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणातून वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 18:38 IST

Koyana Dam, rain, sataranews कोयना धरणातून मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरपासून बंद केलेला पायथा वीजगृह सुरू केला असून, दोन जनित्र संचातून २ हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे.

ठळक मुद्देकोयना धरणातून वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरूकोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी

कोयनानगर : कोयना धरणातून मंगळवारी सकाळी आठ वाजता पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबरपासून बंद केलेला पायथा वीजगृह सुरू केला असून, दोन जनित्र संचातून २ हजार १०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत सुरू केला आहे.कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली असून, आवकही वाढत गेल्याने धरणाचा पाणीसाठा १०४.३८ टीएमसी झाला आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता धरणाच्या पूर्वेकडील वीजनिर्मिती संच असलेल्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.

सकाळी आठ वाजता आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी २१६२.१० फूट पाण्याची आवक २४४५ क्यूसेक व विसर्ग २१०० क्यूसेक एवढा आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापकावर झालेल्या पावसाच्या नोंदीनुसार कोयना विभागात गत चोवीस तासांत २३ (एकूण ४४९२) मिमी, नवजा १६ (एकूण ५१९३) मिमी, महाबळेश्वर ० (एकूण ५१९३) मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर