शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी नेतृत्वाची धमक रणजितसिंहांकडेच

By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST

युुवराज संभाजीराजे : पिंगळी येथे सूतगिरणीचे उद्घाटन

दहिवडी : ‘आपला माणूस म्हणून परिचीत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रणजितसिंंह देशमुख. त्यांनी ओसाड माळरानावर कोणतेही पद नसताना खटाव-माण तालुक्यांत औद्योगिक क्रांती घडवली. अशा होतकरू व संयमी नेतृत्वाला दुष्काळी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे, हे तुम्हा आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी कोणत्याही पक्षातून अथवा अपक्ष निवडणूक लढविली तरी आपण त्यांच्या प्रचारास येणार आहे,’ असे ठाम प्रतिपादन कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी केले.पिंंगळी, ता. माण येथील माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सूतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कण्हेरी मठाचे काडसिद्धे्श्वर महाराज, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदारङ्कमदन भोसले, बाबूराव माने, माजी खासदार रणजितसिंंह मोहिते-पाटील, अभिनेते राहुल सोलापूरकर, आचार्य शिवानंद भारती, शामपुरी महाराज औंध, संग्रामभाऊ देशमुख, दादासाहेब गोडसे, अजितराव राजेमाने, रघुनाथ घाडगे, चंद्रकांत पवार, कुमार मगर, माणिकराव कोकरे, रामभाऊशेठ शिंंदे, शांताराम सुर्वे, उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, ‘कायमङ्क दुष्काळी असणाऱ्या ङ्कमाण-खटाव तालुक्यांत रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत खडतर परस्थितीत सूतगिरणीच्या माध्यमातून चांगली कामे उभी केली आहेत. अशा कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलो आहे. आगामी निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत. राज्यभर फिरत असताना अशा युवकाकडे पाहिल्यानंतर या व्यासपीठावर व समोर असलेल्या असंख्य जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मी पुन्हा-पुन्हा येणार आहे. या भागाचा कायापालट करण्याची धमकङ्खरणजितसिंह देशमुख यांच्याकडेच आहे.’ काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, ‘मातीचे ऋण फेडण्यासाठी देशमुख ध्येयवादाने कार्यरत आहेत.’राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘अध्यात्म व समाजकारणाची सांगड घालून राजकारण करणाऱ्या देशमुखांचे भवितव्य उज्ज्वल आहे.’ रणजितसिंंह देशमुख म्हणाले, ‘विद्यमान लोकप्रतिनिधींनी कितीही अडचणी आणल्या तरी आपण सूतगिरणीचा प्रकल्प यशस्वीपणेङ्कमार्गी लावला आहे. याच माळावर येत्या वर्षाभरात कोणत्याही परस्थितीत साखर कारखान्याची उभारणी करणार आहे. त्यांनी दिलेले आव्हान आपण आज स्वीकारत असून, कोणत्याही परस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार झालो आहे. उरमोडी पाणी व एमआयडीसी संदर्भात वेगवेगळ्या वल्गना करून ते केविलवाणी धडपड करत आहेत.’ गोविंंदराव शिंंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशांत कुलकर्णी, धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)