शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रणगाडा, विमान लोकार्पणाचा वर्धापन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. ...

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. विजय दिवस समारोह समितीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, सहसचिव विलासराव जाधव, संचालक विनायक विभुते, सलिम मुजावर, कॅप्टन बाबूराव कराळे, चंद्रकांत जाधव, दिलीप पाटील, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, प्रा. भगवान खोत, प्रा. महालिंग मुंढेकर, प्रा. रजनीश पिसे, रत्नाकर शानबाग, सुभेदार दिनकर मगरे, संतोष पवार, महेश भोसले, अरुणा जाधव, पोर्णिमा जाधव, प्राजक्ता पालकर, सोनाली डवरी आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षा शिंदे यांनी युद्ध स्मारकांचे महत्त्व सांगून ते नागरिकांना कायम प्रेरणादायी ठरतील, असे गौरवोद्गार काढले. नगराध्यक्षांच्या हस्ते दुशेरेच्या सरपंच सुमन जाधव, चित्रपट अभिनेत्री सिद्धी ढापरे, मीनल ढापरे, मुख्याधिकारी डाके यांच्या हस्ते तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, शेणोलीचे सरपंच विक्रम कणसे, लेफ्टनंट हर्षवर्धन मोहिते यांचा सत्कार झाला. प्राचार्य कणसे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे संरक्षणमंत्री म्हणून दिलेल्या योगदानाची माहिती दिली. प्राचार्य घाटगे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव जाधव यांनी आभार मानले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : २१केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडात रणगाडा व विमानाच्या लोकार्पणाचा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, रमाकांत डाके, संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.