शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सज्जनगड-ठोसेघर रस्त्यावर सैराट पर्यटकांचा ‘रेन डान्स’

By admin | Updated: July 18, 2016 00:27 IST

झिंग झिंग झिंगाट : वाहतुकीची कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा; सेल्फी काढणं बेतू शकतंय जीवावर

सातारा : सलग सुट्या साजऱ्या करण्यासाठी हजारो पर्यटकांची पावले ठोसेघर, सज्जनगड, कास पठाराकडे वळायला लागली आहेत. काही पर्यटक भर रस्त्यातच सैराट होऊन झिंगाट ‘रेन डान्स’ करत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून, धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याबरोबर पुणे-मुंबईचे पर्यटक कास, सज्जनगड, ठोसेघरकडे येऊ लागले आहेत. पावसाच्या दिवसात ठोसेघर, सांडवली, भांबवली, केळवली हे धबधबे चाळकेवाडीचे पवनचक्क्यांचे पठार, कास तलाव, उरमोडी धरण, सज्जनगड पाहण्यासाठी तरुणाईबरोबरच निसर्गप्रेमी आबालवृद्ध या परिसरातला भेट देत असतात. या परिसरात पर्यटकांची रविवारीही चांगली गर्दी झाली होती. वळणा-वळणावर युवकांचे टोळकं भर पावसात रेन डान्स करत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने वादावादीचे प्रकार घडत होते. हुल्लडबाज पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा व पोलिस अपुरे पडत असल्याचे दिसत होते. ठोसेघर रस्त्यावर बोरणे घाटात चाळकेवाडी, उरमोडी धरण, यवतेश्वर, सांबरवाडी परिसरात रस्त्याच्या कडेला गाडी लावून मोठ्या आवाजात गाणी लावून युवकांचा दंगा सुरू असतो. (प्रतिनिधी)