शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:56 IST

वडगाव हवेली : ‘नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे मोदींचे सरकार शेतकरी विरोधी ...

वडगाव हवेली : ‘नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे मोदींचे सरकार शेतकरी विरोधी आहे. ज्या पंतप्रधानास राफेलची फाईल व्यवस्थित सांभाळता येत नाही. ती व्यक्ती देश कसा सुरक्षित ठेवेल,’ असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.वडगाव हवेली, ता. कºहाड येथे आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, सुनील काटकर, अजितराव पाटील-चिखलीकर, आनंदराव ऊर्फ राजाभाऊ पाटील, राजेश पाटील-वाठारकर, आदी उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘जीएसटीची काँग्रेसने चांगली कल्पना आणली होती. देशात समान जीएसटी ठेवायचा होता; पण मोदींनी जीएसटीची अंमलबजावणी खूप किचकट केली. गेल्यावर्षी एक कोटी नोकऱ्या नष्ट झाल्या.पाच वर्षांत मन की नाही तर धन की बातगेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांची मन की बात नव्हती. तर ती धन की बात होती. महात्मा गांधींच्या धोरणामुळे सत्तेच्या विकेंद्र्रीकरणातून लोकशाही निर्माण केली; पण गेल्या पाच वर्षांत भाजपने विकेंद्रीकरणाचे केंद्र्रीकरण केले व त्यातून हुकूमशाही वाढवली, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले.