शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्रसंवर्धनासाठी जनजागृती महत्त्वाची

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

अभिनव देशमुख : ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ रॅलीचे उत्साहात स्वागत

सातारा : ‘वाघांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी डेक्कन अ‍ॅडव्हेंचर आणि टायगर कॉन्झर्वेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर प्रयत्न करत आहेत ही चांगली बाब आहे. त्यांना तरुण पिढीची साथ मिळत आहे. परंतु ज्या ठिकाणी वाघांचा अधिवास आहे त्या परिसरातील सर्वसामान्यांची वाघ कशासाठी वाचवला पाहिजे, याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे आहे,’ असे मत पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केले.मुंबई येथील डेक्कन अ‍ॅडव्हेंचरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सह्याद्रीचा वाघ वाचवा’ या मोटरसायकल रॅलीचा समारोप जिल्हा बँकेच्या किसनवीर सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. डेक्कन अ‍ॅडव्हेंचरचे जगदीश होळकर, ‘टीसीआरसी’चे प्रसाद हिरे आणि जिल्हा सरकारी वकील विकास पाटील-शिरगावकर उपस्थित होते.रॅलीचा समारोप येथील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे उपस्थित होते. रॅलीत ७५ तरुण, २१ तरुणी आणि इतर ५० जण सहभागी झाले. रॅली मुंबई-खोपोली, वाईमार्गे साताऱ्यात आली. वाघ वाचवणे का गरजेचे आहे, याबाबत जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)