शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वीजपुरवठा अनियमित; त्यात पाईप फोडण्याचा प्रकार

By admin | Updated: December 29, 2014 00:05 IST

वाई तालुका : वेलंग परिसरात पीक नुुकसानीची भीती; विद्युत मोटारींची चोरी

वाई : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वेलंग व परिसरातील शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याच्या अनियमिततेने हैराण केले असून, त्यात काही विघ्नसंतोषी लोकांकडून विद्युत मोटार, घरातील फ्यूज, इलेक्ट्रिक साहित्य व पाईपलाईन फोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे गहू, शाळू, हरभरा पिकांची भिजवणी करण्यास अडथळे येऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत वेलंग येथील ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की, या गावसाठी धोम धरणावरून शेती पाण्याच्या योजना आहेत. रब्बी हंगामातील गहू, शाळू, हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी वीजवितरणाच्या अनियमितपणामुळे मोठी कसरत करावी लागत आहे. रात्री वीज असल्याने काही शेतकरी पिकांना पाणी रात्रीच्या वेळी देत आहेत. धरण आणि शेती यात अंतर खूप असल्याने काही विघ्नसंतोषी लोक वारंवार मोटार, घरातील फ्यूज, इलेक्ट्रिक साहित्य काढून त्याची व पाईप लाईनची तोडफोड करत आहेत. त्यामध्येच वीजवितरण कंपनीकडून वीजपुरवठा सुरळीत नसतो. वारंवार वीज खंडित होत असते. विजेच्या अनियमितपणा यामुळे हैराण झालेला शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. उपद्रव करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)गावातील नेहरू युवा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी जागरुक राहून मोटार साहित्य व पाईपलाईन फोडण्याचे कृत्य करणाऱ्यावर पाळत ठेवावी. संशयितांची नावे पोलिसांना देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.-अनिल पाटणे, अध्यक्ष, नेहरू युवा मंडळ, वेलंग