शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

गाढवेवाडीच्या सरपंचपदी पूनम भिलारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाई : वाईच्या पश्चिम भागातील चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या गाढवेवाडी-मांढरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाई : वाईच्या पश्चिम भागातील चुरशीच्या लढतीमुळे लक्षवेधी निवडणूक ठरलेल्या गाढवेवाडी-मांढरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. सरपंचपदी पूनम राहुल भिलारे व उपसरपंचपदी संगीता सुरेश गाढवे तर नीतल पाटणे, हणुमंत मांढरे व वैभव गाढवे यांची सदस्य म्हणून निवड झाली.

नूतन सरपंच पूनम भिलारे म्हणाल्या, ‘आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात आम्ही सर्वजण गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहू व सर्वांना एकत्र घेऊन गावाची प्रगती साधू, गावाच्या विविध विकासकामांबरोबर महिला सक्षमीकरण यावरही विशेष परिश्रम घेऊ.’

यावेळी निवड झालेल्या उमेदवारांचे मान्यवरांच हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक पाटणे, सुरेश गाढवे, अशोक गाढवे, बबन गाढवे, बळवंत सणस, प्रकाश सणस, अमोल सणस, भरत चिकणे, सुंदर भिलारे, प्रकाश भिलारे, संतोष भिलारे, शिवाजी भिलारे, सुनील भिलारे, भिकाजी गाढवे, अशोक पाटणे, रामचंद्र चिकणे, योगेश चिकणे, संदीप चिकणे, राहुल भिलारे, भगवान मांढरे, भगवान गाढवे, आनंदराव गाढवे, राजेंद्र गाढवे, श्रीरंग जाधव, बाजीराव जाधव, प्रभाकर जाधव, मारुती मांढरे, नाना मांढरे आदी उपस्थित होते.

११वाई

छायाचित्र : गाढवेवाडीच्या उपसरपंच संगीता गाढवे यांचा नीतल पाटणे यांनी सत्कार केला.