शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस ठाण्यातच पोलिस अधिका-याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:43 IST

 वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, फलटण) याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकास धस यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

फलटण, दि. 11 -  वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, फलटण) याने फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकास धस यांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुमार रणदिवे याने एका वडापाव गाड्यावर वडापाव खाल्ला. मात्र त्या व्यावसायिकाला पैसे दिले नाहीत. उलट विक्रेत्याकडेच त्याने पैसे मागितले. यावरून विक्रेता आणि रणदिवे यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर रणदिवेने वडापावचा गाडा उलटून लावला. या प्रकारानंतर संबंधित वडापाव चालक धावतच पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस वडापावच्या गाड्याजवळ आले. तोपर्यंत रणदिवे तेथेच होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस निरीक्षक प्रकास धस यांच्यासमोर त्याला उभे करण्यात आले. वादावादीविषयी धस त्याच्याकडे चौकशी करत असतानाच रणदिवे हा धस यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांना मारहाणही केली. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात खळबळ उडाली.पोलिस निरीक्षक धस आणि संबंधित वडापाव चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.