शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चकाचक रस्त्यांना आले ‘अच्छे दिन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 13:36 IST

कºहाड : पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरी रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यावर खोदकाम केल्याने शहरात पुन्हा खड्डे दिसून लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेकडून खड्डे मुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. चकाचक रस्त्यांना खड्ड्यांमुळे ‘बुरे दिन’ आले होते. ते आता नाहीसे होऊन अच्छे दिन येणार यात ...

ठळक मुद्देकºहाड पालिकेच्यावतीने लोकमत’च्या वृत्तची दखलखोदकाम मुजविण्यास सुरूवाततीन कर्मचारी अन् तासाभराचे काम

कºहाड : पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरी रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यावर खोदकाम केल्याने शहरात पुन्हा खड्डे दिसून लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेकडून खड्डे मुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. चकाचक रस्त्यांना खड्ड्यांमुळे ‘बुरे दिन’ आले होते. ते आता नाहीसे होऊन अच्छे दिन येणार यात शंका नाही.

शहरातील शासकीय विश्रामगृह मार्ग, राजर्षी शाहू महाराज चौक ते दत्तचौक मार्ग, बसस्थानक परिसर, विजय दिवस चौक आदि ठिकाणी सध्या चकाचक रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबतची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने रविवार, दि. १३ रोजी वृत्त प्रसिद्ध करून मांडली. तसेच पालिका प्रशासनाच्या भोंगळ कामाची माहिती दिली. याची पालिकेकडून दखल घेण्यात आली आहे. ‘लोकमत’वतीने शहरातील खोदकामात काढलेले खड्डे आजपासून मुजविण्याच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे. तीन कर्मचारी अन् तासाभराचे काम

येथील दत्तचौकातील आयलॅन्ड शेजारी अनेक दिवसांपासून  खोदकाम केल्यामुळे खड्डा पडला होता. त्यावरून एखादे वाहन गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कोणता अपघात झाला नाही. गुरूवारी सकाळी बांधकाम करणाºया तीन कर्मचाºयांनी सिमेंट, वाळू, विटांच्या साहाय्याने खोदकामात असलेल्या पाण्याच्या पाईपच्या वॉल्व्हभोवती बांधकाम केले व खड्डे मुजविला. आणि अनेकदिवसांपासून तसाच पडून असलेला खड्डा अवघ्या तासाभरात मुजविला गेला.