शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकांची गरज

By admin | Updated: October 30, 2014 00:38 IST

ललिता बाबर : गौरव समारंभात व्यक्त केली इच्छा

सातारा : ‘खेळाडूंना आर्थिक पाठबळाबरोबरच पालकांचेही पाठबळ मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील खेळाडूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यावर मात करून खेळाडू घडत असतात; परंतु अशा होतकरू खेळाडूंना चांगल्या प्रशिक्षकांची गरज असते,’ अशी इच्छा आशियाई पदक विजेती धावपटू ललिता बाबर हिने व्यक्त केली.सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशन आणि जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशनच्या वतीने ललिता आणि तिचे वडील शिवाजी बाबर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ती बोलत होती. जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, प्रशिक्षक भास्कर भोसले, ज्ञानेश काळे, भरत चव्हाण आदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिरुद्ध गुजर, जनाबाई हिरवे, राष्ट्रीय पदक विजेते शशिकांत पाटील, अतुल पाटील, अरुण डुबल, तेजस्विनी पाटील, संतोष बर्गे, स्नेहल राजपूत यांचाही सत्कार करण्यात आला. राज्य अ‍ॅथलेटिकचे सरचिटणीस संजय वाटेगावकर, अध्यक्ष पांडुरंग शिंदे, उपाध्यक्ष अशोकराव थोरात, सरचिटणीस उत्तमराव माने, कार्याध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष राम कदम, सुधीर पवार, सुजित शेडगे, कन्हय्यालाल पुरोहित आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)