शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शनैश्वर देवस्थान धर्मरक्षेचे व्यासपीठ : बानुगडे-पाटील

By admin | Updated: November 23, 2014 23:48 IST

सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे सह परराज्यातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली

पिंपोडे बुद्रुक : ‘समाजामध्ये चंगळवाद फोफावला असून, लोक संस्कृती व धर्माची ओळख विसरू लागले आहेत. मात्र, शनैश्वर देवस्थान आध्यात्मिकच नव्हे तर धर्मरक्षेचे आदर्श व्यासपीठ आहे,’ असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी देवस्थानच्या वतीने आयोजित शनी अमावस्येच्या कार्यक्रमात केले. यावेळी देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज, आसवलीचे उदयननाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.सोळशी, ता. कोरेगाव येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानच्या वतीने शनी अमावस्येनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. भाविकांना उन्हात उभे राहावे लागू नये म्हणून दर्शनबारीवर मंडपाचे काम करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन उदयननाथ महाराजांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी रात्री एक वाजता शनिदेवास ५२ पात्री लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर नवग्रहशांती होमहवन व सकाळी महाआरती करण्यात आली. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या ठिकाणांसह परराज्यातूनही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.कार्यक्रमाचे नियोजन शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व शनैश्वर सेवेकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. (वार्ताहर)