शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड

By admin | Updated: July 29, 2016 23:29 IST

गावकऱ्यांचा निर्णय : भुईमूग पेरणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे कृषी सप्ताह निमित्त बीबीएफ द्वारे भुईमूग पेरणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत वेळू गावात केलेल्या बांध बंदिस्तीवर तूर लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करून गावामध्ये १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड करण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे. याबद्दल त्यांनी गावकऱ्यांचे कौतुकही केले. यावेळी प्रांताधिकारी अजय पवार, तहसीलदार जोगेंद्र्र कट्यारे, पुणे येथील कृषी आयुक्तालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी राजेश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मुदगल यांनी रुंद सरी वरंबा पेरणी पद्धत, बीज प्रक्रियेचे महत्त्व सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष असल्यामुळे त्यांनी कडधान्य पिकांचे महत्त्व सांगून शेतकऱ्यांनी कडधान्य पिकाची लागवड करून डाळीचे दर कमी करण्यास मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी शेवटी केले. अधीक्षक कृषी अधिकारी रमेश भोसले यांनी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यामुळे होणारे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाच्या कृषी जागृती सप्ताहाविषयी माहिती दिली व कृषी विभागाच्या पीक प्रात्यक्षिकांची माहिती शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत : साळुंखेशेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड करून त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ करावी. कोरेगाव तालुक्यामध्ये नवीन बांध बंदिस्तीवर ५९० हेक्टर क्षेत्रावर बांधावर तूर लागवडीसाठी बीडीएन- ७११ वाणाचे बियाणे उपलब्ध झाले आहे. याची लागवड बांधावरती करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.