शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१२ हेक्टर क्षेत्रात ७ हजार २०० वृक्षांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 22:50 IST

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : ...

सातारा : शासनाच्या ‘१३ कोटी वृक्षलागवड’ अभियानास रविवारी जिल्ह्यात प्रारंभ झाला. या अभियानाअंतर्गत वनविभाग, जिल्हा प्रशासन, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. सातारा जिल्ह्याला यंदा २३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये वनविभाग १३ लाख २५ हजार झाडे लावणार असून, त्यादृष्टीने नियोजनही केले आहे.सातारा : वनविभागामार्फत खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शिवथर येथील रोपवन क्षेत्रात वृक्ष लागवड करून १३ कोटी वृक्ष लागवड अभियानाचा प्रारंभ करण्यातआला.यावेळी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, डॉ. बुधाजीराव मुळीक, जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील, शिवथरच्या सरपंच मीना गुरव आदी उपस्थित होते.शिवथर येथील वनविभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रात रविवारी सकाळपासून ७ हजार २०० वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर, बेल, जांभूळ, आवळा, चिंच आदी वृक्षांचा यामध्ये समावेश आहे. कार्यक्रमाच्या प्रांरभी उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी उपस्थितांना वृक्ष प्रतिज्ञा दिली. त्यानंतर ते म्हणाले, ‘२०१८ च्या पावसाळ्यात २३ लाख वृक्ष लागवडीचे सातारा जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये १३ लाख २५ हजार वन विभागाचे उद्दिष्ट असून, वन विभागाकडून १७ लाखवृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले.१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अंगणात, मोकळ्या जागेत, शाळेच्या आवारात, रस्त्यांच्या कडेला, गायरानानवर, गावठणात वृक्ष लागवड करावी आणि प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करून संवर्धन करावे, असे आवाहनही अंनजकर यांनी यावेळी केले.या कार्यक्रमास शिवथर येथील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.