शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

चाफळमधील समर्थ विद्यामंदिरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या विद्यालयाचे वसतिगृह अधीक्षक ...

चाफळ : पाटण तालुक्याच्या चाफळ विभागातील समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या विद्यालयाचे वसतिगृह अधीक्षक संभाजी बाबर हे दरवर्षी शालेय परिसरात झाडे लावण्याचा अनोखा उपक्रम राबवत असतात. गेल्या दहा वर्षांपासून ते शालेय परिसरात हा उपक्रम राबवून शालेय विद्यार्थ्यांसह इतरांना प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

चाफळ येथे समर्थ विद्यामंदिर व ज्युनिअर काॅलेज आहे. या विद्यालयात दरवर्षी वसतिगृह अधीक्षक संभाजी बाबर व शाळेचे प्राचार्य ए.जे. कुंभार हे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपणाची प्रेरणा वाढीस लागावी, यासाठी दरवर्षी वृक्षलागवडीचा उपक्रम राबवत असतात. नुकतेच या विद्यालयाच्या परिसरात शाळेचे प्राचार्य ए.जे. कुंभार व संभाजी बाबर यांनी विविध जातींची फुलझाडे आणून वृक्षारोपण केले. या वेळी चाफळचे माजी सरपंच वसंतराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख, शिक्षक ई.ए. कुंभार, शिरतोडे यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.