शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पाईपची गळती थांबवली

By admin | Updated: January 23, 2015 23:40 IST

पळशी : वाया गेलेले पाणी वाचवले--लोकमतचा प्रभाव

पळशी : माण तालुक्यातील पळशी येथील नदीपात्रातून जाणाऱ्या पाणीपुरवठा पाईपला गळती लागल्यामुळे पाणी वाया जात होते. दुष्काळात या ठिकाणी भीषण पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. जनावरांना पिण्यास पाणी मिळत नाही, त्यामुळे प्रशासनाला येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.पळशी गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नदीपात्रातून जाते. याठिकाणी लोखंडी पाईपला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने दि. ९ जानेवारीच्या अंकात प्रसिध्द केल्यानंतर पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करून पाणी गळती थांबवली, त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय टळला. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने नदीपात्रात उघड्या पडलेल्या लोखंडी पाईपवर वाळूचा भराव टाकून भविष्यात पाणी गळती होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पळशी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)