शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
3
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
4
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
5
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
6
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
7
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
8
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
9
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
10
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
11
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
12
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
13
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
14
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
15
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
16
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
17
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
19
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
20
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'

हौशी छायाचित्रकारांचे कासवर ‘फोटो वॉक’

By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST

शंभरहून अधिक सहभागी : निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा घेतला आनंद

सातारा : ‘प्लॅटू आॅफ फ्लावर्स’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकारांनी फोटो वॉकचा आनंद लुटला. ‘शेडस आॅफ सातारा’ या संस्थेने या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा आनंद अशी यामागील मुख्य संकल्पना होती.हौसी, व्यवसायिक छायाचित्रकारांनी निसर्गाच्या जवळ यावे आणि निसर्गाच्या सानिध्यात छायाचित्रणाचा आनंद लुटावा या अनुषंगाने ‘शेडस आॅफ सातारा’ या संस्थेने कास येथे ‘फोटो वॉक’चे आयोजन केले होते. संस्थेने आवाहन केल्यानंतर सातारा तसेच आजूबाजूच्या परिसरातून आणि पुणे, मुंबई येथून शंभरहून अधिक हौशी छायाचित्रकार सहभागी झाले होते. कास पठार ते कुमुदिनी लेक असा हा प्रवास झाला. त्यामुळे सहभागींना कास पठरावरील विविध प्रजातींची फुले, वनस्पती, पक्षी, कीटक यांची माहितीही मिळाली. विशेष म्हणजे यावेळी परिसर स्वच्छ करण्यातही हौशी छायाचित्रकारांनी भूमिका बजावली.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आशिष लंगडे, निखील गोरे, आदित्य भोसले, अभिषेक गोरे, अभिजित मतकर, गौरव मोहिरे ‘शेडस आॅफ सातारा’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)