शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

चक्क फलटण पोलीस ठाण्यासमोरच मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:34 IST

हॉटेल तोडफोड : १५ जणांवर गुन्हा दाखल

फलटण : फलटण शहरातील जिंती नाका येथे किरकोळ कारणावरून हॉटेलमधील खुर्च्या व पानटपरीची तोडफोड करण्यात आली. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले असून, त्यातील एकाला चक्क पोलीस ठाण्यासमोरच मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पंधरा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रमेश अशोक घोलप (वय २८, रा. मलठण) यांचे जिंती नाका येथे हॉटेल आहे. या हॉटेलवर किरकोळ कारणावरून सोमवार पेठेतील राहुल पवार, रमेश पवार, रोहन पवार व इतर दहा ते पंधराजणांनी दगडफेक करून खुर्च्यांची मोडतोड केली. फिर्यादी रमेश घोलप यांचा चुलतभाऊ रवी रामचंद्र घोलप याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हॉटेलजवळील निखिल अंकुश जाधव याच्या पानटपरीचीही मोडतोड केली. त्यानंतर फिर्याद देण्यासाठी रमेश घोलप व त्यांचे नातेवाईक फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर रमेश घोलपचे दुसरे चुलतभाऊ सुनील रामचंद्र घोलपला पाच ते सहाजणांनी मारहाण करून जखमी केले. या घटनेनंतर दुसऱ्या गटाकडून तक्रार नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)