शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फलटणला घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

By admin | Updated: April 8, 2017 17:20 IST

सिंगापूरच्या शिष्टमंडळाची भेट : परिस्थितीचा घेतला आढावा

आॅनलाईन लोकमत फलटण (जि. सातारा), दि. ८ : फलटण शहरात घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करता येईल का, याची पाहणी सिंगापूर येथील शिष्टमंडळाने केली. हा प्रकल्प उभा करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद शिष्टमंडळाने दिला आहे.फलटण शहरातून मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला जातो. हा कचरा डेपोत आणून गोळा केला जातो. मात्र, त्यावर प्रक्रिया व्यवस्थित केली जात नसल्याने यावर विविध पर्याय शोधले जात होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण स्मार्ट सिटी करायची असून, त्या अनुषंगाने त्यांनी नुकतीच मुंबईतही बैठक घेतली होती. या बैठकीत घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली.त्यानुसार शुक्रवारी वीजनिर्मिती करणाऱ्या सिंगापूर येथील एका कंपनीच्या शिष्टमंडळाने फलटण नगरपरिषदेच्या कचरा डेपोला भेट देऊन असा प्रकल्प उभा करता येईल का?, याची पाहणी केली. यास यश आले तर फलटण नगरपरिषदेचे हे क्रांतिकारक पाऊल ठरेल . सिंगापूर स्थित इंपॅक्ट या कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग कॅरीग, असित व कट्रे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी नगराध्यक्षा नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव, आरोग्य समितीचे सभापती जगन्नाथ कुंभार, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती विक्रम जाधव, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली निंबाळकर, नगरसेवक अजय माळवे, अनूप शहा, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, दादासाहेब चोरमले, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे तसेच फलटण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)