शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

अक्षयकुमारच्या हाती पाटी-खोरं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:35 IST

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. यावेळी अक्षयकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल्यामुळे थोडक्यात श्रमदान करून तो निघून गेला.याच स्पर्धेसाठी अक्षयकुमार याने पंचवीस लाखांची मदतीही देऊ केली आहे. कोरेगाव तालुक्यातील अनेक ...

सातारा : जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. यावेळी अक्षयकुमारसोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाल्यामुळे थोडक्यात श्रमदान करून तो निघून गेला.याच स्पर्धेसाठी अक्षयकुमार याने पंचवीस लाखांची मदतीही देऊ केली आहे. कोरेगाव तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत पारितोषिके मिळविल्यामुळे गावोगावी चुरस निर्माण झाली आहे. उत्तर-पूर्व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुकचा परिसर दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून पंजाबच्या पार्श्वभूमीवरील ‘केशरी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. अभिनेता अक्षयकुमारही याचेही यानिमित्ताने याठिकाणी सातत्याने येणे-जाणे सुरू आहे. गेल्या आठवड्यात अक्षयकुमार या गावात आल्यानंतर आपणही वॉटर कप स्पर्धेच्या श्रमदानात भाग घेऊ, असा शब्द त्याने दिला होता. त्यानुसार बुधवारी पिंपोडे बुद्रुकच्या श्रमदानात सहभागी होऊन अक्षयकुमारने आपला शब्द पाळला. तो मन लावून श्रमदान करत असताना काही तरुणांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली.